THE VAULT OF VISHNU

· ASHWIN SANGHI- BHARAT SERIES 1권 · MEHTA PUBLISHING HOUSE PVT LTD
eBook
332
페이지

eBook 정보

WELCOME BACK TO THE EXCITING AND SHADOWY WORLD OF ASHWIN SANGHI, WHERE MYTH AND HISTORY BLEND INTO EDGE-OF-THE-SEAT ACTION. A PALLAVA PRINCE TRAVELS TO CAMBODIA TO BE CROWNED KING, CARRYING WITH HIM SECRETS THAT WILL BE THE CAUSE OF GREAT WARS MANY CENTURIES LATER. A BUDDHIST MONK IN ANCIENT CHINA TREKS SOUTH TO INDIA, SEARCHING FOR THE MISSING PIECES OF A PUZZLE THAT COULD MAKE HIS EMPEROR ALL-POWERFUL. A NEOLITHIC TRIBE FIGHTS TO PRESERVE THEIR SACRED KNOWLEDGE, OBLIVIOUS TO THE WAR DRUMS ON THE INDO-CHINA BORDER. MEANWHILE, FAR AWAY IN THE TEMPLE TOWN OF KANCHIPURAM, A RECLUSIVE SCIENTIST DECIPHERS ANCIENT TEXTS EVEN AS A TEAM OF SECRET AGENTS SHADOWS HIS EVERY MOVE. CAUGHT IN THE STORM IS A YOUNG INVESTIGATOR WITH A COMPLEX PAST OF HER OWN, WHO MUST RACE AGAINST TIME TO MAINTAIN THE BALANCE OF POWER IN THE NEW WORLD. अश्विन सांघी यांचे हे नेहमीप्रमाणे गूढ आणि उत्कंठावर्धक कथानक आहे, जिथे इतिहास आणि मिथक यांचा मिलाप होतो. `द व्हॉल्ट ऑफ विष्णू` या कादंबरीमध्ये पल्लवाचा राजकुमार कंबोडियाचा राजा होण्यासाठी जातो. सोबत त्याने जपून नेलेली गुपितेच अनेक शतकांनंतर युद्धाची कारणे बनतात. प्राचीन चीन मधील एक बुद्ध साधू एका कोड्याचे धागे शोधत भारतात येतो. ते कोडे सोडवल्याने त्याचा राजा सर्वशक्तिशाली होणार असतो. भारत - चीन सीमेवरील युद्धामुळे ज्ञानसंवर्धनासाठी आदिवासी जमातींनी चालवलेला लढा दुर्लक्षित राहतो. दरम्यानएक शास्त्रज्ञ कांचीपुरम मधील मंदिरातील प्राचीन लिपीचा अर्थ उलगडण्यात यशस्वी होतो. या प्रवासात सिक्रेट एजंट त्याच्या मागावर असतात. या सगळ्या वादळात एक अन्वेषक सापडते. तिचा स्वतःचाही गुंतागुंतीचा भूतकाळ आहे. जगाचा तोल सांभाळला जाण्यासाठी तिला काळ वेळेविरुद्ध शर्यत करावी लागते.

콘텐츠 둘러보기

저자 정보

ASHWIN SANGHI RANKS AMONG INDIA’S HIGHEST SELLING ENGLISH FICTION AUTHORS. HE HAS WRITTEN SEVERAL BESTSELLERS (THE ROZABAL LINE, CHANAKYA’S CHANT, THE KRISHNA KEY, THE SIALKOT SAGA, KEEPERS OF THE KALACHAKRA AND THE VAULT OF VISHNU IN THE BHARAT SERIES) AND TWO NEW YORK TIMES BESTSELLING CRIME THRILLERS WITH JAMES PATTERSON, PRIVATE INDIA (SOLD IN THE US AS CITY ON FIRE) AND PRIVATE DELHI (SOLD IN THE US AS COUNT TO TEN). ASHWIN ALSO MENTORS, CO-WRITES AND EDITS TITLES IN THE IMMENSELY POPULAR 13 STEPS SERIES ON SUBJECTS AS DIVERSE AS LUCK, WEALTH, MARKS, HEALTH AND PARENTING.

ASHWIN HAS BEEN INCLUDED BY FORBES INDIA IN THEIR CELEBRITY 100 AND BY THE NEW INDIAN EXPRESS IN THEIR CULTURE POWER LIST. HE IS A WINNER OF THE CROSSWORD POPULAR CHOICE AWARD 2012, ATTA GALATTA POPULAR CHOICE AWARD 2018, WBR ICONIC ACHIEVERS AWARD 2018 AND THE LIT-O-FEST LITERATURE LEGEND AWARD 2018.

HE WAS EDUCATED AT CATHEDRAL AND JOHN CONNON SCHOOL, MUMBAI, AND ST XAVIER’S COLLEGE, MUMBAI. HE HOLDS AN MBA FROM YALE UNIVERSITY. ASHWIN LIVES IN MUMBAI WITH HIS WIFE, ANUSHIKA, AND HIS SON, RAGHUVIR.

भारतात सर्वाधिक विक्री होणाऱ्या कथात्म इंग्रजी साहित्याच्या लेखकांमध्ये अश्विन सांघी यांचा क्रमांक लागतो. त्यांनी ‘दि रोझाबल लाइन,’ ‘चाणक्याज् चांट,’ ‘दि कृष्णा की,’ ‘दि सियालकोट सागा,’ ‘कीपर्स ऑफ दि कालचक्र’ आदी विक्रीचे उच्चांक गाठणारी काही पुस्तके लिहिली आहेत. न्यू यॉर्क टाइम्सच्या `बेस्टसेलिंग' पुस्तकांच्या यादीत स्थान पटकावणाऱ्या प्रायव्हेट इंडिया (अमेरिकेत या पुस्तकाची विक्री `सिटी ऑफ फायर' या नावाने करण्यात आली) आणि प्रायव्हेट दिल्ली (अमेरिकेत या पुस्तकाची विक्री `काउंट टू टेन' या नावाने करण्यात आली) या गुन्हेगारी विश्वातील थरारक कथानक मांडणाऱ्या दोन पुस्तकांचे त्यांनी जेम्स पॅटरसन यांच्यासोबत सहलेखन केले आहे. त्याचबरोबर, अ-कथात्म साहित्यामध्ये त्यांनी ‘१३ स्टेप्स’ या मालिकेतील लक, वेल्थ, माक्र्स, हेल्थ आणि पॅरेन्टिंग आदी विषयांवरील काही पुस्तकांचे सहलेखनही केले आहे.

फोब्र्ज इंडियाच्या ‘सेलिब्रिटी १००’ या यादीमध्ये अश्विन यांचा समावेश करण्यात आला आहे. ते क्रॉसवर्ड पॉप्युलर चॉइस अ‍ॅवॉर्ड २०१२, अ‍ॅमेझॉन इंडिया टॉप टेन ई-बुक २०१८, अट्टा गॅलेट्टा पॉप्युलर चॉइस अ‍ॅवॉर्ड २०१८, डब्ल्यूबीआर आयकॉनिक अ‍ॅचिव्हर्स अ‍ॅवॉर्ड २०१८ आणि लिट-ओ-फेस्ट लिटरेचर लिजंड अ‍ॅवॉर्ड २०१८ आदी पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. 

Sanket D. Lad is hailed from Kolhapur. He completed his masters degree in Mass Communication and Journalism from Pune University. He worked as a sub-editor in various newspapers, such as Prabhat, Lokmat and Maharashtra Times. He translated 14 books so far. 'The Rozabal Line', 'Master on Masters', 'Sardar' are some of his translated books. संकेत दि. लाड हे मूळचे कोल्हापूरचे असून त्यांनी पुणे विद्यापीठातून 'मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम'मध्ये मास्टर्सचे शिक्षण पूर्ण केले आहे. दै. प्रभात, लोकमत, महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रांमध्ये ते दहा वर्षांहून अधिक काळ उपसंपादक पदावर कार्यरत होते. आतापर्यंत त्यांनी चौदा पुस्तके अनुवादित केली असून त्यांंमध्ये दि रोझाबल लाइन, संगीतसम्राट, सरदार पटेल आदी पुस्तकांचा समावेश आहे.

A pioneer in the publication industry for nearly four decades, Mehta Publishing House Pvt. Ltd. has stood the test of time gloriously by just doing what the vision statement states, celebrating Marathi as regional language and publishing rustic stories by renowned authors not only from Marathi literature but also across the globe. Being true to its roots, the company believes in exploring the rich literature of India and lauds homebred writers with great responsibility and pride. This very core belief has what led Mehta Publishing House Pvt. Ltd. to become the leaders in Marathi publishing in India today.

이 eBook 평가

의견을 알려주세요.

읽기 정보

스마트폰 및 태블릿
AndroidiPad/iPhoneGoogle Play 북 앱을 설치하세요. 계정과 자동으로 동기화되어 어디서나 온라인 또는 오프라인으로 책을 읽을 수 있습니다.
노트북 및 컴퓨터
컴퓨터의 웹브라우저를 사용하여 Google Play에서 구매한 오디오북을 들을 수 있습니다.
eReader 및 기타 기기
Kobo eReader 등의 eBook 리더기에서 읽으려면 파일을 다운로드하여 기기로 전송해야 합니다. 지원되는 eBook 리더기로 파일을 전송하려면 고객센터에서 자세한 안내를 따르세요.